Monday, September 01, 2025 07:41:06 PM
भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीचे परिणाम शेअर मार्केटवरही दिसून आले. पण, असं असलं तरीसुद्धा सोनं मात्र तेजीतच असल्याचं पाहायला मिळालं.
Samruddhi Sawant
2025-05-08 11:22:45
सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळत आहे. गेल्या सात दिवसांत सोन्याच्या किंमतीत तब्बल 7,000 रुपयांची वाढ झाली असून, यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा दर 87,0000 रुपयांवर पोहोचला आहे.
2025-02-05 18:33:42
नेटफ्लिक्सने निवडक बाजारपेठांमध्ये आपल्या सब्सक्रिप्शनच्या किंमती वाढवल्या आहेत त्यामुळे, युजर्सना आता कंटेंट पाहण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. नेमक्या दरवाढीची माहिती जाणून घेऊया.
2025-01-23 15:40:06
तळीरामांसाठी मोठी बातमी समोर आलीय. महाराष्ट्रात दारू महाग होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात अर्धी अर्थव्यवस्था दारूमुळे चालते असे म्हणतात. त्यातच आता महसूल वाढीसाठी दारूवरील कर वाढण्याची शक्यता आहे.
Manasi Deshmukh
2025-01-10 14:58:58
किलोभर गावरान लसूण खरेदीसाठी ६०० रुपये मोजावे लागत आहेत.बाजारात लसूण चढ्या भावात विक्री होत असला तरी शेतकऱ्यांच्या खिशातील किती पैसे जातात,हा प्रश्न आहे.
2024-12-09 10:10:05
कागद महागल्यामुळे दहावी आणि बारावी परीक्षा शुल्कात १२ टक्के वाढ करण्यात आली आहे. दहावीचे ४७० तर बारावीचे ४९० रुपये शुल्क झाले आहे.
Aditi Tarde
2024-09-28 21:47:39
दिन
घन्टा
मिनेट